[ad_1]
Tapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अशा कलाकारांपैकी एक आहे जी आपली मते स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तापसी पन्नूने स्पाय थ्रिलर चित्रपट करणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. तापसी पन्नू लवकरच एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. त्यापूर्वी तिने स्पाय थ्रिलर सिनेमे करणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. आता तापसी नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link