[ad_1]
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती देखील या यादीतील एक आहे. चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा या ‘फुलवंती’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला की फ्लॉप हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
[ad_2]
Source link