स्पर्धकाच्या एका चुकीमुळे हातून गेली मोठी रक्कम! तुम्हाला माहितीय का ‘या’ २५ लाखाच्या प्रश्नाचे उत्तर? – मनोरंजन बातम्या

[ad_1]

KBC 16 Latest Update: ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या कालच्या भागाची सुरुवात अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल बोलत केली. या दोन्हीही महान व्यक्तीमत्त्वांची २ ऑक्टोबर रोजी जयंती होती. यानंतर गुजरातमधून आलेला स्पर्धक भौतिक हॉटसीटवर विराजमान झाला. भौतिकने ६ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन ६० हजार रुपये जिंकले. नंतर त्याने प्रेक्षक पोल लाइफलाइनला पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. पण, या संपूर्ण खेळात त्याला त्याची एक चूक महागात पडली आणि त्यामुळे तो २५ लाखांऐवजी केवळ ३ लाख २० हजार रुपये जिंकू शकला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *