गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली



गेट वेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे.

बोटीत 30 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन बोटींचा एकमेकींना धक्का लागल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बोटीचे नाव निलकमल असे आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *