रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, किती मिळणार रक्कम?

[ad_1]

काय म्हणाले सरकार?

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेच्या चांगल्या कामगिरीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यां ना २,०२९ कोटी रुपयांच्या उत्पादकतेशी संबंधित बोनसला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा ११ लाख ७२ हजार २४० कर्मचाऱ्यांना होणार आहे. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, सुपरवायझर, टेक्निशियन, टेक्निशियन असिस्टंट, पॉइंट्समन, मिनिस्ट्रियल स्टाफ आणि ग्रुप एक्ससीचे इतर कर्मचारी अशा विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे.  

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *