Viral News: लॉटरी जिंकण्यासाठी तरुणानं लढवली ‘अशी’ शक्कल, रातोरात बनला २८ कोटींचा मालक!

[ad_1]

China Man wins lottery tickets: कधी कोणाचे भाग्य पलटेल कोणी सांगू शकत नाही आणि कधीकधी आपल्या कानावर अश्या काही गोष्टी येत असतात ज्यावर आपला विश्वास बसत नाही. चीनमध्ये अशीच एक घटना घडली आहे, जो रातोरात २८ कोटींचा मालक बनला. संबंधित व्यक्ती अनेक वर्षांपासून लॉटरीचे तिकीट विकत घ्यायचा. परंतु, कधीच त्याला लॉटरी लागली नाही. यानंतर या व्यक्तीला लॉटरीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. ज्यामुळे तो करोडपती बनला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *