[ad_1]
Ayatollah Khamenei On Israel : इस्रायल विरुद्ध हमास आणि पॅलेस्टिनच्या युद्धाची व्याप्ती आता वाढली आहे. इस्रायल व लेबनॉननं एकमेकांविरुद्ध हल्ले सुरू केल्यानंतर इराणही लेबनॉनच्या बाजूनं उतरला आहे. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी यांनी शुक्रवारच्या नमाजाचं नेतृत्व करताना इस्रायलवर तोफ डागत जगातील सर्व मुस्लिम राष्ट्रांना एकजूट होण्याचं आवाहन केलं.
[ad_2]
Source link