Chhattisgarh encounter: बस्तरच्या जंगलात भीषण चकमक; सुरक्षा दलाकडून ३० नक्षलवाद्यांचा खात्मा, अजून वाढू शकतो आकडा

[ad_1]

Bastar Encounter :  छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बस्तर जिल्ह्यातील नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या परिसरात अजूनही चकमक सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्राशस्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.  

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *