वैद्यकीय क्षेत्रातील ‘नोबेल’ अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना जाहीर, कशावर केलंय संशोधन?

[ad_1]

Nobel Prize 2024:  वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.  अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अ‍ॅम्ब्रोस (Victor Ambros) आणि गॅरी रुवकुन (Gary Ruvkun) यांना मायक्रो RNA वरील संशोधन कार्यासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. सूक्ष्म RNA वर केलेल्या या संशोधनांमुळे जनुके (Genes) मानवी शरीरात कसे कार्य करतात आणि ते मानवी शरीराच्या विविध गोष्टींना कसे निर्माण करतात हे स्पष्ट करण्यात मदत झाली आहे. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *