सारखी फोनवर असते म्हणून आई ओरडली! रागाच्या भरात मुलीची २० व्या मजल्यावरून उडी

[ad_1]

Bengaluru Crime News : सतत मोबाईल वापराला विरोध केल्यामुळं संतापलेल्या एका शाळकरी मुलीनं इमारतीच्या २० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. बेंगळुरूच्या वेशीवर असलेल्या कडुगोडी इथं ही घटना घडली आहे. 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *