[ad_1]
NTET Registration 2024: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (NTET) २०२४ साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. जे उमेदवार या परीक्षेत बसण्यासाठी इच्छुक आहेत ते अधिकृत (exam.nta.ac.in) च्या माध्यमातून २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदणी करू शकतात. याआधी एनटीईटी २०२४ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर होती.
[ad_2]
Source link