देशाच्या काही भागांतील लोकसंख्येचा असमतोल अणुबॉम्बपेक्षाही घातक; काय म्हणाले उपराष्ट्रपती?

[ad_1]

Jagdeep Dhankhar on demographic change : ‘देशाच्या काही भागांत लोकसंख्येचा समतोल इतका ढासळला आहे की तिथं निवडणुकांना आणि लोकशाहीला काही अर्थ उरलेला नाही. तिथं निकाल काय लागणार हे आधीच माहीत असतं, अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *