[ad_1]
झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील भुरकुंडा ओपी क्षेत्रात एका तरुणाने ऑपरेशन सिंदूरसंदभात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हिडीओ टाकला होता. या व्हिडीओवरुन विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी नाराजी जाहीर केली होती. तसंच देशविरोधी शब्द लिहिण्यावरुन त्याच्याविरोधात नाराजी जाहीर केली होती.
[ad_2]
Source link