[ad_1]
जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाले आहेत. श्रीनगरनमधील अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत शस्त्रसंधीचं काय झालं? अशी विचारणा केली आहे. श्रीनगरमध्ये चारी बाजूंनी स्फोटांचे आवाज ऐकू आहेत.
[ad_2]
Source link