[ad_1]
Operation Sindoor : पाकिस्तानला खडे चारणा-या भारताचा एकही पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचं भारतानं सांगितलं होतं. भारताच्या या दाव्याला आता पाकिस्ताननंही दुजोरा दिला असून एकही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचं सांगितलंय.
[ad_2]
Source link