रात्रीच्या अंधारात झाला घात, गाव ढिगाऱ्याखाली, 5 दगावले; मन सुन्न करणारे PHOTOS

[ad_1]

Irshalwadi Landslide : खालापूर तालुक्यातील इर्शाळगड या गावात ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *