उकळत्या तेलातून हाताना मंचुरियन काढणारे डेअर डेव्हिल्स काका!

[ad_1]

मुंबई, 19 जुलै : मुंबईतल्या प्रत्येक भागात फास्ट फुडचे स्टॉल आहेत. वडापाव, भजी या मराठी पदार्थांसोबतच आता व्हेज मंजुरियन खाण्यासाठीही
मुंबईकर
मोठी गर्दी करतात. पावसाळ्यात मंचुरियन खाण्यात आणि सूप पिण्यामध्ये वेगळीच मजा असते. पण, हे बनवण्यासाठी लागणारी मेहनत प्रत्येक स्टॉल मालकालाच माहिती असते. मुलुंडमधील एका स्टॉलवरचे मंचुरियनही चांगलेच प्रसिद्ध आहेत. या स्टॉलचे मालक त्यांच्या खास कौशल्यामुळे डेअर डेव्हिल्स काका म्हणून ओळखले जातात. काय आहे वैशिष्ट्य? <span class=”” s2″”=””>मंगलाप्रसाद <span class=”” s2″”=””>केसरवाणी यांचा मुलुंडमधील जवाहरलाल नेहरु रोडवर  स्टॉल आहे. मंगलप्रसाद आणि त्यांच्या पत्नी रिता देवी रोज सकाळी आठ ते रात्री साडेदहापर्यंत हा स्टॉल चालवतात. या स्टॉलमध्ये मंचुरियन, सूप, भेळ, भजी आणि वडापाव हे पदार्थ गेल्या दहा वर्षांपासून मिळतायत.

News18लोकमत


News18लोकमत

या स्टॉलवर मिळणारे वेगवेगळे पदार्थ चांगलेच फेमस आहेत. दहा वर्ष सतत तळलेले पदार्थ विकताना मंगलप्रसाद यांना गरम तेलाची सवय झालीय. त्यामुळे ते उकळत्या तेलात तळत असलेले मंचुरियन अगदी सहज उचलून बाहेर काढतात.  उकळत्या तेलातून वडे काढण्याची त्यांची स्टाईल या भागातल्या रहिवाशांमध्ये चांगलीच लोकप्रिय झालीय. त्यांनी डेअर डेव्हिल्स काका, असं त्यांचं नाव ठेवलंय.
खाशील तर होशील! लेज आणि चॉकलेट शेवपुरी कधी खाल्ली का?
<span class=”” s2″”=””>‘आमच्याकडं मिळणारे चायनीज <span class=”” s2″”=””>पदार्थ <span class=”” s2″”=””>हे <span class=”” s2″”=””>पॉकेट <span class=”” s2″”=””>फ्रेंडली <span class=”” s2″”=””>आहे<span class=”” s1″”=””>. इथं मंचुरियन 20 रुपयांना मिळतं. त्याचबरोबर चायनीज भेळ, सूप, भजी प्लेट हे देखील 20 रुपयांना मिळतं.    <span class=”” s2″”=””>येथे <span class=”” s2″”=””>मिळणारे <span class=”” s2″”=””>मंचुरियन <span class=”” s2″”=””>हे <span class=”” s1″”=””> 20 <span class=”” s2″”=””>रुपये <span class=”” s2″”=””>या <span class=”” s2″”=””>किमतीत <span class=”” s2″”=””>मिळतात<span class=”” s1″”=””>. <span class=”” s2″”=””>त्याचबरोबर <span class=”” s2″”=””>चायनीज <span class=”” s2″”=””>भेळ<span class=”” s1″”=””>, <span class=”” s2″”=””>सूप<span class=”” s1″”=””>, <span class=”” s2″”=””>भजी <span class=”” s2″”=””>प्लेट <span class=”” s2″”=””>हे <span class=”” s2″”=””>देखील <span class=”” s2″”=””>वीस <span class=”” s2″”=””>रुपयात <span class=”” s2″”=””>मिळतात, अशी माहिती मंगलप्रसाद यांनी दिली.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *