दरवाजातून बाजुला हो.. म्हणताच तरुण संतापला अन् बसमध्येच कंडक्टरवर चाकू हल्ला करत केले रक्तबंबाळ

[ad_1]

आजकाल लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरही आपला राग अनावर होतो व गुन्हे करतात. असाच काहीसा प्रकार कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये घडला आहे, जिथे एका कंडक्टरने एका प्रवाशाला दारातून बाजुला होण्यास सांगितल्यावर प्रवाशाला इतका राग आला की त्याने बसमधील कंडक्टरवर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *