Nikita Singhania Police Interrogation : बेंगळुरूतील आयटी इंजिनीअर अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया हिनं पतीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुसाइड नोटमध्ये म्हटल्यानुसार, मला जर नवऱ्याला छळायचंच असतं तर मी त्याला सोडून गेलेच नसते. मी तीन वर्षे त्याच्यासोबत राहतच नव्हते,’ असा दावा निकितानं केला आहे.