Russia drone Attack : रशियावर अमेरिकेतील ९/११ प्रमाणे हल्ला झाला आहे. कझान शहरातील किमान ६ निवासी इमारतींना ड्रोनने लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.