[ad_1]
Hydrogen Train: भारत, जो आता चंद्रावर पोहोचणाऱ्या विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. देश आता रेल्वेच्या क्षेत्रातही मोठी कमाल करणार आहे. देशाला लवकरच हायड्रोजनवर धावणारी ट्रेन मिळणार आहे. अशी ट्रेन जगातील केवळ चार देशात धावते आता भारत पाचवा देश बनणार आहे.
[ad_2]
Source link