इराणची ही मशीद का आहे खास? ५ वर्षानंतर नमाज पठणासाठी आले खोमेनी

[ad_1]

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी तब्बल पाच वर्षांनंतर शुक्रवारी आपल्या पहिल्या नमाजासाठी ऐतिहासिक इमाम खोमेनी मशिदीची निवड केली. यावेळी त्यांनी इस्रायलविरोधात भाषण करत तेल अवीववरील इराणच्या हल्ल्याचा बचाव केला. पण या ऐतिहासिक मशिदीतून खामेनी यांनी केलेला उपदेश विशेष मानला जात आहे. १९७९ च्या इस्लामी क्रांतीत या ठिकाणाचा महत्त्वाचा वाटा आहे. रिव्होल्युशनरी गार्डचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर खामेनी यांनी शेवटच्या वेळी शुक्रवारच्या नमाजला हजेरी लावली होती.  २०२० मध्ये बगदादमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाला होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *