क्रूरतेचा कळस! ‘या’ देशात काही तासांत ६०० हून अधिक लोकांची हत्या! मृतदेह दफन करण्यासाठी कमी पडली जमीन

[ad_1]

burkina faso mass killings : पश्चिम आफ्रिकेच्या बुर्किना फासो या देशातील बार्सालोघो शहरात अल कायदाशी संबंधित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काही तासांतच सुमारे ६०० नागरिकांची हत्या करनेत आली. मृतांमध्ये बहुतांश मुले आणि महिलांचा समावेश आहे. २४ ऑगस्ट रोजी खंदक खोदत असताना बारसालोघे येथील रहिवाशांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. आतापर्यंतचे हे सर्वात मोठे हत्याकांड होते. दहशतवादाविरोधात लष्कराला पाठिंबा देऊ नका, असा इशारा अल-कायदाने नागरिकांना दिला होता. लष्कराच्या आदेशानुसार नागरिक खड्डे खोदत होते, यामुळे हे हत्याकांड करण्यात आलं.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *