Lebanon Pagers Blast : सीरिअल ब्लास्टने लेबनान देश हादरला आहे. पेजर्स ब्लास्टमध्ये 1000 हून अधिक लोक जखमी झालेत. या जखमींमध्ये हिजबुल्लाचे सैनिक आणि डॉक्टरांचाही समावेश आहे. या भीषण घटनेत इराणचे राजदूत मोजितबा अमानी हे देखील जखमी झाले आहेत. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
Source link