[ad_1]
Donald Trump on Pope : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणांवर टीका करणारे पोप फ्रान्सिस यांनी कडाडून टीका केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांच्या धोरणाला “मोठे संकट” असं संबोधलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर ट्रम्प सरकारने पोप यांना उत्तर दिलं आहे. पोप फ्रान्सिस यांनी कॅथोलिक चर्चशी संबंधित धोरणांवर जास्त लक्ष द्यावे, असे अमेरिकेचे सीमा सुरक्षा अधिकारी जायर होमन यांनी म्हटलं आहे.
[ad_2]
Source link