[ad_1]
- Marathi News
- National
- India Pakistan Operation Sindoor Air Strike Video Update | Pahalgam Terror Attack
20 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

पाकिस्तानवर मध्यरात्री झालेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतातील अनेक भागात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांनी या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मृत शुभम द्विवेदींच्या पत्नीने सांगितले की, आमचा बदला पूर्ण झाला आहे. दरम्यान, पहलगाममध्ये वडील संतोष जगदाळे यांना गमावणाऱ्या आसावरीने म्हटले आहे की, हा बदला मृतांना खरी श्रद्धांजली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १५ दिवसांनी पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तर कारवाईचा व्हिडिओ पाहण्यासाठी कव्हर इमेजवर क्लिक करा…
[ad_2]
Source link