भारतीय लष्कराची मोठी कारवाई! पाकिस्तान रडार सिस्टिम उद्ध्वस्त, हल्लाचा प्रयत्न हाणून पाडला

[ad_1]

पाकिस्तानने भारतातील 3 राज्यांतील 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. भारताची 3 राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र पाकिस्तानची हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. 
 
 
 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *