Israel-Iran Tension : इस्रायल-इराणमध्ये कोण ठरणार वरचढ! सैन्य, ड्रोन, क्षेपणास्त्रं, अण्वस्त्र; कुणाची किती ताकद?

[ad_1]

Israel-Iran Tension Row: इस्रायल सध्या गाझा, लेबनॉन आणि इराणसोबत वेगवेगळ्या आघाड्यांवर युद्ध लढत आहे. या युद्धामुळे मध्य आशियात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि इराण मधील हवाई अंतर १७०० किलोमीटर असून लंडन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे संरक्षण तज्ज्ञ फॅबियन हिंगे यांच्या मते, इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही. इराणने ज्या प्रकारे इस्रायलवर आधुनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, त्यावरून इराणची विलक्षण ताकद दिसून येते. जर दोन्ही देशात पूर्ण युद्ध झाल्यास इराण इस्रायलला कडवे आव्हान देण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *