Who Is Divya Deshmukh : कोण आहे ग्रँडमास्टर दिव्या देशमुख? जिच्या बळावर भारताने चेस ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलं

[ad_1]

बुद्धीबळ स्पर्धेत रविवारी (२२ सप्टेंबर) भारताने इतिहास रचला. पुरूष संघानंतर आता भारताच्या महिला संघानेही बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. बुडापेस्ट येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *