Champions Trophy : हॉकीत भारताने इतिहास रचला, चीनचा धुव्वा उडवत पाचव्यांदा जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

[ad_1]

भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने चीनचा १-० असा पराभव करून इतिहास रचला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *