Diamond League 2024: अवघ्या एका सेंटीमीटरमुळं नीरज चोप्राची ट्रॉफी हुकली, ‘हा’ खेळाडू बनला चॅम्पियन!

[ad_1]

Neeraj Chopra News: ब्रुसेल्सच्या किंग बॉडोईन स्टेडियमवर भालाफेकपटू नीरज चोप्राला दोन वर्षांपूर्वी जिंकलेल्या डायमंड करंडक विजेतेपदापासून एक सेंटीमीटरने वंचित राहावे लागले. ग्रॅनाडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात ८७.८७ मीटर थ्रो फेकला. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८५.९७ मीटर च्या सर्वोत्तम प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले. तर, नीरज चोप्राने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८७.८६ मीटर भाला फेकला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *