IND vs PAK Hockey : हॉकीत टीम इंडियानं उडवला पाकिस्तानचा धुव्वा, कर्णधार हरमनप्रीत सिंगची धमाकेदार कामगिरी

[ad_1]

India vs Pakistan Hockey Match Highlights : भारतीय हॉकी संघाने आज (१४ सप्टेंबर) पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी धमाकेदार कामगिरी केली आणि दोन्ही गोल केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *