[ad_1]
जगप्रसिद्ध बेलारशियन बॉडीबिल्डर इलिया गोलेम येफिमचेक याचे निधन झाले. इलिया ३६ वर्षाचा होता. तो त्याच्या शरीराच्या आकारामुळे लोकप्रिय होता. त्याच्या अतुलनीय शरीरयष्टीमुळे त्याला ‘वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस बॉडीबिल्डर’ ही पदवी मिळाली होती.
[ad_2]
Source link