Football : फुटबॉलची सुरुवात कशी झाली? खेळाचं नाव कसं पडलं? ब्रिटनच्या राजाने बनवले खास शूज, रंजक स्टोरी जाणून घ्या


फुटबॉल हा एक असा खेळ आहे, ज्यामध्ये जर एखादा खेळाडू संपूर्ण सामना खेळला तर त्याला ९० मिनिटे सतत धावत राहावे लागते. या खेळात आळशीपणाला अजिबात वाव नाही. बिबट्यासारखी चपळता असणारा खेळाडूच यात यशस्वी होऊ शकतो. दरम्यान, या खेळाचे नाव फुटबॉल का पडले आणि हे नाव कोणी आणि कशावरून ठेवले याचा विचार तुम्ही केला आहे का?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *