[ad_1]
iPhone 16 and 15: भारतात आज आयफोन 16 लॉन्च झाला आहे. प्रत्येकजण आयफोन 16 सिरिजची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे अॅपल दुकानांच्या बाहेर आयफोन 16 खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. पण नवीन लॉन्च झालेला हा आयफोन 16 आणि आयफोन 15 यांच्यात काय फरक आहे.
[ad_2]
Source link